शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : सुनेत्रा पवारांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, म्हणाल्या- त्याला अजितदादांना भेटायचं आहे, पण...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने शाहरुख खानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला- मी तुमचा जबरा फॅन...

फिल्मी : पुन्हा सुरू होतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'; 'या' तारखेपासून हास्यमहारथी येतायत प्रेक्षकांच्या भेटीला 

फिल्मी : ११ वर्षांच प्रेम अन् लग्न; अशी आहे पृथ्वीक-प्राजक्ताची लव्हस्टोरी, अभिनेत्याने केला खुलासा 

फिल्मी : पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताचे Unseen Photos पाहिलेत का?

फिल्मी : आयुष्यातला महत्वाचा टप्पा तू..., पृथ्वीकला भावाने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा,म्हणतो-'तुझा आणि प्राजक्ताचा...'

फिल्मी : अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!

फिल्मी : एक नवी सुरुवात... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप गुपचूप अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

फिल्मी : इंडियन आयडॉलचा विनर ते बिग बॉस , पृथ्वीक प्रतापची अभिजीत सावंतसाठी खास पोस्ट; म्हणतो, 'सूरज जिंकला तेव्हा...'

फिल्मी : तारीख अन् वेळ ठरली... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा प्रोमो!