लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदा म्हात्रे

Manda Mhatre News

Manda mhatre, Latest Marathi News

मंदा म्हात्रे Manda Mhatre या भाजपच्या नेत्या असून त्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या विधानसभेवर निवडून आल्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा पराभव केल्यामुळे त्या जायंट किलर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
Read More
बेलापूर किल्ला संवर्धनाचे पडसाद विधानसभेत, काम पुन्हा सुरू करा : मंदा म्हात्रे यांची मागणी - Marathi News | Belapur Fort conservation matter in Assembly, resume work: Manda Mhatre's demand | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर किल्ला संवर्धनाचे पडसाद विधानसभेत, काम पुन्हा सुरू करा : मंदा म्हात्रे यांची मागणी

सिडकोकडून सुरू असलेले संवर्धनाचे काम बंद केल्यामुळे अर्धवट राहिलेले काम भर पावसाळ्यात आलेल्या वादळाने कोसळले गेले. ...

टाकावू पासून टिकाऊ संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या बसेसचे शौचालयात रूपांतर - Marathi News | converting dilapidated bus into toilet in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टाकावू पासून टिकाऊ संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या बसेसचे शौचालयात रूपांतर

महिला व पुरुषांकरिता अत्याधुनिक २ बस टॉयलेटचे लोकार्पण : आ. मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा. ...

नवी मुंबईत मे महिन्यात होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Super Specialty Hospital and Medical College will be held in May | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत मे महिन्यात होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन

नार्वेकर यांनी मे महिन्याच्या शुभ मुहर्तावर सदर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन करणार असल्याचे त्यांनी अंतिम बैठकीत सांगितले.   ...

गणेश नाईकांच्या जनसंवादाला टक्कर देण्यासाठी मंदा म्हात्रेंचा सुसंवाद - Marathi News | The harmony of Manda Mhatre to rival the mass communication of Ganesh Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश नाईकांच्या जनसंवादाला टक्कर देण्यासाठी मंदा म्हात्रेंचा सुसंवाद

नाईक यांना टक्कर देण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक मानल्या जाणार्या बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे याही मैदानात उरतल्या आहेत. ...

सानपाडा विभागात उभी राहतेय सेंट्रल लायब्ररी, आ. मंदा म्हात्रेंनी घेतला कामाचा आढावा - Marathi News | Central Library is standing in Sanpada Division, Manda Mhatre reviewed the work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा विभागात उभी राहतेय सेंट्रल लायब्ररी, आ. मंदा म्हात्रेंनी घेतला कामाचा आढावा

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच पुस्तक वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी सानपाडा विभागात सेंट्रल ... ...

अनधिकृत बांधकामामुळे पेशवेकालीन गोवर्धनी मातेच्या मंदिराला धोका - Marathi News | Unauthorized construction threatens Peshwa-era Govardhani Mata temple, belapur, navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनधिकृत बांधकामामुळे पेशवेकालीन गोवर्धनी मातेच्या मंदिराला धोका

सदर कुठल्याही प्रकारचा मंदिराला धोका निर्माण झाल्यास व दुर्घटना घडल्यास याला विकासक हा सर्वस्वी जबाबदार राहील, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शनिवारी आपत्कालीन आढावा बैठकीत सांगितले. ...

आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले - Marathi News | MLA Manda Mhatre and Praveen Darekar got stuck in the lift, got out safely after 10 to 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले

या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...

न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना एक रकमी ४ कोटी १२ लाख नुकसानभरपाई - Marathi News | 4 crore 12 lakh as lump sum compensation to fishermen affected by Nhavasheva-Shivadi sea-link | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना एक रकमी ४ कोटी १२ लाख नुकसानभरपाई

मंगळवारी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवास्थानी प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवान सोबत बैठक  झाली. ...