लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदा म्हात्रे

Manda Mhatre News

Manda mhatre, Latest Marathi News

मंदा म्हात्रे Manda Mhatre या भाजपच्या नेत्या असून त्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या विधानसभेवर निवडून आल्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा पराभव केल्यामुळे त्या जायंट किलर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
Read More
मंदा म्हात्रे उद्धव ठाकरेंच्या भेटीला - Marathi News |  Manda Mhatre ,meet Uddhav Thackeray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मंदा म्हात्रे उद्धव ठाकरेंच्या भेटीला

बेलापूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मतदारसंघातील सध्याच्या घडामोडीबाबत चर्चा केली. ...

Vidhan Sabha 2019: गणेश नाईक नाराज; नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली - Marathi News | Ganesh Naik upset on BJP's candidate list; Urgent meeting of councilors convened in Navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: गणेश नाईक नाराज; नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली

भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी भाजपमध्ये नुकतेच आलेले असा खोचक उल्लेख गणेश नाईक यांचे नाव घेताना केला. त्यावेळी गणेश नाईक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. #MaharashtraVidhanSabha2019 ...

गणेश नाईकांचा पत्ता कट; बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना पुन्हा संधी - Marathi News | Address cut by Ganesh Naik; Opportunity for Manda Mhatre from Belapur again | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश नाईकांचा पत्ता कट; बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना पुन्हा संधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून महापालिकेतील 52 नगरसेवकांसह भाजपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर मतदार संघातून भाजपाने तिकिट नाकारले आहे. ...

नाईकांच्या पक्षांतरामुळे जागावाटपाचा प्रश्न; राजकीय समीकरणे बदलणार - Marathi News | Question of relocation due to the transfer of heroes; Political equations will change | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाईकांच्या पक्षांतरामुळे जागावाटपाचा प्रश्न; राजकीय समीकरणे बदलणार

शिवसेनेमध्येही अस्वस्थता; दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडण्यास तीव्र विरोध ...

नाईक समर्थकांच्या बॅनरवर दोन्ही आमदारांचा फोटो नाही; भाजप पक्ष कार्यालयाने घेतली दखल - Marathi News | There is no photo of both MLAs on the banner of Nike supporters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाईक समर्थकांच्या बॅनरवर दोन्ही आमदारांचा फोटो नाही; भाजप पक्ष कार्यालयाने घेतली दखल

शहरातील पदाधिकाऱ्यांची नाराजी ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंदा म्हात्रे यांनी घेतली भेट - Marathi News | CM Devendra Fadnavis meets Manda Mhatre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंदा म्हात्रे यांनी घेतली भेट

गावठाणांच्या प्रश्नांवर चर्चा : समाज माध्यमांत तर्कवितर्क सुरू ...

नाईकांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात म्हणून भाजपा प्रवेशाचा घाट- मंदा म्हात्रे - Marathi News | Manda Mhatre commentry on ganesh naik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाईकांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात म्हणून भाजपा प्रवेशाचा घाट- मंदा म्हात्रे

गणेश नाईक यांच्या राजकारणातल्या एकेकाळच्या प्रतिस्पर्धी आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक कुटुंबीयांच्या भाजपा प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

दोनदा मतदान करण्याचे वक्तव्य; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा - Marathi News | Statement of Twice Voting; Crime lodged against BJP MLA Manda Mhatre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोनदा मतदान करण्याचे वक्तव्य; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा

कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...