लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
आमरस करणं किचकट काम वाटतं? इन्स्टंट आमरसाची पाहा सोपी कृती; ५ मिनिटात पातेलंभर रस.. - Marathi News | how to make aamras | mango puree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आमरस करणं किचकट काम वाटतं? इन्स्टंट आमरसाची पाहा सोपी कृती; ५ मिनिटात पातेलंभर रस..

how to make aamras | mango puree : आमरस काळा पडू नये म्हणून स्टोर करताना लक्षात ठेवा ४ टिप्स - आमरस टिकेल भरपूर दिवस ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी दाखल, पेटीचा दर काय...जाणून घ्या - Marathi News | Mangoes entered for sale in Vashi market on the occasion of Gudi Padwa | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी दाखल, पेटीचा दर काय...जाणून घ्या

आंबा पेट्यांची व्यापाऱ्यांनी विधीवत पूजा केल्यानंतरच लिलाव ...

आंब्यांवर मनसोक्त मारा ताव; बाजारपेठेत आंबे दाखल - Marathi News | Eat the mangoes as desired; Mangoes entered the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्यांवर मनसोक्त मारा ताव; बाजारपेठेत आंबे दाखल

अक्षय्यतृतीयेचा सण लांबणीवर असल्याने आंब्यांचे दर स्थिर ...

चैत्राच्या गुढीला पुरणपोळीसह आंबरसाचाही नैवद्य; कोकणातील ६७ हजार पेट्यांसह ९५ हजार पेट्या हापूस दाखल  - Marathi News | Offering of Ambarsa along with Puranpoli to Chaitra's Gudi 95 thousand boxes including 67 thousand boxes in Konkan have been filed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चैत्राच्या गुढीला पुरणपोळीसह आंबरसाचाही नैवद्य; कोकणातील ६७ हजार पेट्यांसह ९५ हजार पेट्या हापूस दाखल 

मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ९५,२४० पेट्या आंब्याची आवक झाली आहे. ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारात आंब्याची होणार विक्रमी आवक - Marathi News | On the occasion of Gudi Padwa, there will be a record arrival of mangoes in the Vashi market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारात आंब्याची होणार विक्रमी आवक

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा काढणी करणारे काही बागायतदार आहेत. परंतु पाडव्यालासुध्दा ५० ते ५५ हजार आंबा पेटी विक्रीला असेल असे सांगण्यात येत आहे. ...

हापूसच्या फळांचे संरक्षण, आकार व वजन वाढविण्यासाठी करा हा एकदम सोपा स्वस्त उपाय - Marathi News | This is a very simple and cheap solution to protect, increase the size and weight of hapus mango fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूसच्या फळांचे संरक्षण, आकार व वजन वाढविण्यासाठी करा हा एकदम सोपा स्वस्त उपाय

उष्मा वाढल्याने आंबा लवकर तयार होत आहे. मात्र, प्रखर उन्हामुळे आंब्यावर काळे डागही पडत आहेत. हापूसचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच फळांचा आकार व वजन वाढून डागविरहित फळे मिळवण्यासाठी बागायतदारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ...

शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करा आणि हापूसमधील फसवणूक टाळा - Marathi News | Buy mangoes from farmers and avoid scams in Hapus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करा आणि हापूसमधील फसवणूक टाळा

कोकणातून हापूस आंब्याची कलमे नेऊन कर्नाटक राज्यात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही हापूसचा हंगाम एकाचवेळी सुरू होतो; परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये फरक आहे. आंबा खाल्यानंतरच लक्षात येते. ...

रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक - Marathi News | Isn't the Hapus named Ratnagiri Devgad from Karnataka Consumer fraud in the marketyard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रत्नागिरी-देवगड नावाने घेतलेला हापूस कर्नाटकचा तर नाही ना? मार्केटयार्डात ग्राहकांची फसवणूक

मार्केटयार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जातीये ...