शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनीष सिसोदिया

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.

Read more

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?

राष्ट्रीय : मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले, मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग

राष्ट्रीय : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिल्यास दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' ५ नावं आघाडीवर...

राष्ट्रीय : “केजरीवाल एक-दोन दिवसांत बाहेर येतील अन् काँग्रेस आघाडीबाबत निर्णय घेतील”: मनिष सिसोदिया

राष्ट्रीय : आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर AAP सर्व ७० जागा जिंकेल, मनीष सिसोदियांचा मोठा दावा

राष्ट्रीय : आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी, AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका

राष्ट्रीय : Manish Sisodia : माझा आणि केजरीवालांचा काय दोष होता?; सिसोदियांनी जेलमधून आल्यावर मांडली व्यथा

राष्ट्रीय : Manish Sisodia : जेलमध्ये गेल्यावर केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही?; सिसोदियांचा खुलासा

राष्ट्रीय : केजरीवालांनी राजीनामा दिला नाही, मग तुम्ही का दिला? मनीष सिसोदियांनी सांगिले कारण...