शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनीष सिसोदिया

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.

Read more

राष्ट्रीय : Manish Sisodia: मनिष सिसोदिया ते जैन... आत्तापर्यंत तुरुंगात गेलेले 'आप'चे नेते

राष्ट्रीय : सिसोदियाच नाही तर सत्ता आल्यापासून आपचे हे नेते गेले तुरुंगात, आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांचा समावेश

मुंबई : मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन

राष्ट्रीय : Manish Sisodia arrested : मद्य घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक, 8 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

राष्ट्रीय : मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, हेरगिरीच्या आरोपावर CBI चौकशीला गृह मंत्रालयाची मंजुरी

राष्ट्रीय : Manish Sisodiya CBI Raid : मनीष सिसोदियांच्या ऑफिसवर पुन्हा CBIची छापेमारी; सिसोदिया म्हणाले- स्वागत आहे...

राष्ट्रीय : EDच्या दुसऱ्या चार्जशीटमधूनही सिसोदियांचे नाव गायब, CBIने केलं होतं आरोपी नंबर वन!

राष्ट्रीय : 'भाजप अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट रचत आहे'; मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : सिसोदियांची 9 तास चौकशी, CBI कडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर; उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : CBIकडून मनीष सिसोदियांची चौकशी सुरू; केजरीवाल म्हणाले- 'मनीष 8 डिसेंबरपर्यंत तुरुंगात राहतील...'