शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनीष सिसोदिया

Manish Sisodia : मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमध्ये सध्या उपमुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून ते दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मनीष सिसोदिया यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील फगौता गावात एका राजपूत कुटुंबात झाला. गावातील एका सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं आहे. नंतर, त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९९३ मध्ये भारतीय विद्या भवनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत FM रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे.

Read more

राष्ट्रीय : CBI ने सिसोदियांना चौकशीसाठी बोलावले; केजरीवाल म्हणाले- 'ते आजचे भगत सिंग...'

राष्ट्रीय : Manish Sisodia : ...नाहीतर पंतप्रधानांनी माझी माफी मागावी; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं मोदींना थेट आव्हान

राष्ट्रीय : सिसोदिया प्रकरणी मुंबईत छापेमारी, मनी लॉंड्रिंगच्या संशयामुळे सीबीआयनंतर आता ईडीची एंट्री

राष्ट्रीय : उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी ईडीची कारवाई; दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय : Manish Sisodia On CBI: आधी घरावर छापा, आता बँक लॉकरची पाहणी; सिसोदिया म्हणतात- 'CBIचं स्वागत...'

राष्ट्रीय : भाजपने 6300 कोटी रुपयांमध्ये 277 आमदार खरेदी केले; अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : भाजपाचं ऑपरेशन लोटस, महागाई वाढवून आमदारांची खरेदी?; केजरीवालांचा मोठा दावा

राष्ट्रीय : Manish Sisodia:'अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते तर...'मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Delhi Politics: भाजपने मनीष सिसोदियांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण...; अरविंद केजरीवालांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : Delhi Politics: 'आप'च्या 40 आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी 20-20 कोटींची ऑफर; अरविंद केजरीवालांचा मोठा आरोप