लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक  - Marathi News | Husband and wife took poisonous liquid for Maratha reservation, critical condition  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 

Maratha reservation : खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ...

Sangli: विट्यात मराठा समाज मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडविणार - Marathi News | The Maratha community will block the convoy of the Chief Minister cars in vita sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विट्यात मराठा समाज मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडविणार

विटा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समाजाचे नेते संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू केले ... ...

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणे आमची कमिटमेंट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | Our commitment to provide lasting reservation to the Maratha community Says Devendra Fadnavis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणे आमची कमिटमेंट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देणे ही आमची कमिटमेंट ...

ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; मुख्याध्यापकाला दिले निवेदन - Marathi News | Students boycott school until Maratha reservation from OBC; A statement given to the principal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; मुख्याध्यापकाला दिले निवेदन

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; विद्यार्थ्यांनी शाळेत न येण्याचा केला निर्णय ...

मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा - Marathi News | I will suspend my fast at 5 pm Announcement of Manoj Jarange Patil on the ninth day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी आज आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. ...

जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले! - Marathi News | Question to manoj Jarange criticism of sharad Pawar Devendra Fadnavis spoke on Maratha OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!

जरांगे पाटील यांना मविआ नेत्यांकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत लिहून घ्यावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. ...

अंबाजोगाईत पडत्या पावसात मराठा समाजाचे आंदोलन; सेलूअंबा टोल नाक्यावर रास्तारोको  - Marathi News | Movement of the Maratha community in Ambajogai during the rains; Stop at Seluamba toll booth  | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत पडत्या पावसात मराठा समाजाचे आंदोलन; सेलूअंबा टोल नाक्यावर रास्तारोको 

‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ...

Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट - Marathi News | Sharad Pawar's NCP MLA Rajesh Tope met Manoj Jarange at midnight in antarwali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Manoj Jarange : शरद पवारांच्या नेत्याने मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट

Rajesh Tope meets Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी भेट घेतली.  ...