शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आवड तिथे सवड; ब्राझील, फ्रान्सच्या तरुणींना लागला मराठीचा लळा

महाराष्ट्र : Video: संत ज्ञानेश्वरांची रचना काश्मिरात गुंजू लागली; राज ठाकरेंकडून मुस्लीम तरुणीची स्तुती

पुणे : मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मनविसेकडून सात हजार पत्र

कोल्हापूर : मराठी राजभाषा दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या भेटीतून ‘मायमराठी’चा जागर

पुणे : Marathi Bhasha Din :अमराठी भाषिकांसाठी मराठी’ अभ्यासक्रमाला मिळेनात विद्यार्थी 

पुणे : Marathi Bhasha Din :मराठी टिकवण्यासाठी आयुष्यचं मराठीमय झालेल्या 'मराठीकाकां'च्या लढाईची गोष्ट !

महाराष्ट्र : Photo's : 'छत्रपतींचे तख्त मराठी, मराठ्यांचे रक्त मराठी'

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात पहिला मान मराठीचा... बाकीचे नंतर'; राज ठाकरेंनी 'असा' केला मराठीचा गजर

मुंबई : वांद्रे येथील सेंट टेसेसात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा...

मुंबई : Marathi Bhasha Din : शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊंची भाषा 'आपली मराठी'