शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

मुंबई : असं आहे 'मराठी भाषा भवन', मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन

ठाणे : मी मराठी! कला शिक्षकानं ५ तासांत रेखाटली अमूर्त शैलीत मराठी अक्षरांची विविध रूपे

महाराष्ट्र : Photo's : 'छत्रपतींचे तख्त मराठी, मराठ्यांचे रक्त मराठी'

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात पहिला मान मराठीचा... बाकीचे नंतर'; राज ठाकरेंनी 'असा' केला मराठीचा गजर

सोशल वायरल : मराठी भाषा दिवस : मित्र-मैत्रिणींना द्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

सोशल वायरल : मराठी भाषा दिन : ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास!