शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

छत्रपती संभाजीनगर : उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीचा गोडवा!; मराठीत मुख्यमंत्री, महापौरांना लिहिली हजारो पत्र

नाशिक : वसंत डहाके : तरूणाईने निसंकोचपणे मराठी शब्दांचा वापर करावा

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस उत्साहात

फिल्मी : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,सुबोध भावेची मराठी भाषा दिनी केलेली पोस्ट कौतुकास पात्र

छत्रपती संभाजीनगर : अलिगढ मुस्लिम विद्यापीठात मराठीचा डंका; औरंगाबादच्या प्राध्यापकाच्या प्रयत्नातून शून्य विद्यार्थी संख्या पोहनचली २५० वर

बुलढाणा :  मराठी राजभाषा दिन: भाषा विषयात अमरावती विभागच नापास

अकोला : बोली भाषेतून मराठी जगविण्याचा ‘उन्नती’चा प्रयत्न

रत्नागिरी : मराठी राजभाषा दिनानिमित्त...राजभाषेच्या शिरावर अभिजात भाषेचा मुकुट कधी?

अकोला : सत्तेच्या पाठबळाअभावी, साहित्यिकांच्या उदासीनतेमुळे मराठी भाषा अभिजात दर्जापासून वंचित!

अकोला : सारकिन्हीच्या घराघरात चालतात मराठी भाषा संवर्धनाचे प्रयोग!