शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

नाशिक : व्ही.जे. हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन

नाशिक : देवळा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

नाशिक : मनमाड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

नाशिक : सरस्वती विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

नाशिक : येवला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

नाशिक : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन, निबंध स्पर्धा

नाशिक : अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन

नाशिक : चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

मुंबई : मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम