लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मॅरेथॉन

मॅरेथॉन

Marathon, Latest Marathi News

परीक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू      - Marathi News | Class X student dies during the exam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परीक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू     

वाशीतील मॉडर्न स्कूलमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. सदर विद्यार्थिनी तुर्भेची राहणारी असून दहावीत शिकत  होती ...

पालिकेची मॅरेथॉन रद्द करण्याची सामाजिक संघटनांची मागणी, पूरग्रस्तांना मदत करा - Marathi News | Community organizations demand cancellation of marathon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेची मॅरेथॉन रद्द करण्याची सामाजिक संघटनांची मागणी, पूरग्रस्तांना मदत करा

मीरा- भार्इंदर महापालिकेची १८ आॅगस्ट रोजी होणारी महापौर मॅरेथॉन स्पर्धा रद्द करून त्यासाठीचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्याची मागणी काँग्रेससह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी चालवली आहे. ...

राजकीय प्रसिद्धीसाठी महापौर मॅरेथॉनचा खटाटोप - Marathi News | Mayor's marathon case for political publicity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय प्रसिद्धीसाठी महापौर मॅरेथॉनचा खटाटोप

- धीरज परब, मीरा-भाईंदर जानेवारीमध्ये महापौर चषकाच्या नावाखाली तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केले गेले. त्यातून ... ...

मॅरेथॉन स्पर्धेत धावणार २० हजार स्पर्धक - Marathi News | 8,000 runners in marathon competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॅरेथॉन स्पर्धेत धावणार २० हजार स्पर्धक

१८ ऑगस्टला रंगणार तिसाव्या महापौर मॅरेथॉनचा थरार : ‘रन फॉर स्मार्ट सिटी’ हे घोषवाक्य ...

‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर - Marathi News | For 'Padhenga India, Badhenga India', he ran 333 kilometers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हा ...

ग्रीस येथे होणाऱ्या मॅरेथान करिता कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार रवाना - Marathi News | Executive Engineer, Rajan Reddy, leaves for a marathon here in Greece | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ग्रीस येथे होणाऱ्या मॅरेथान करिता कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार रवाना

ग्रीस येथे दिनांक 20 जुलै 2019 रोजी होणाऱ्या 44 कि.मी. हील मॅरेथान मध्ये सहभागी होण्यासाठी टेंभू उपसा सिंचन विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे चे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार रवाना झाले. ...

‘आयर्नमॅन’चे करवीरनगरीत जंगी स्वागत - Marathi News | 'Ironman' crematorium welcome | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आयर्नमॅन’चे करवीरनगरीत जंगी स्वागत

आॅस्ट्रीया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या ११ स्पर्धकांनी सहभाग घेत, ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार करीत कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. या स्पर्धकांचे रविवारी सकाळी कोल्हापुरातील ताराराणी चौकात प्रथमच आगमन झाल्यानंत ...

स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’ - Marathi News | Sanghani's first 'Ironman' became Swapnil Kumbharkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’

सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा ... ...