शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस सरकाराच्या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून  या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Read more

लोकमत शेती : Marathwada Water Update : पावसाचे दीड महिने उरले; मराठवाड्यातील धरणांत केवळ ३३ टक्के पाणी जमा

लोकमत शेती : आता कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार? वाचा काय आहे प्रकरण

लोकमत शेती : Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ४.३८ टक्क्यांवर! मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा उपाय; २ योजनांसाठी १० हजार कोटींचे प्रस्ताव

लोकमत शेती : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात नदीजोड प्रकल्पाच्या दोन योजनांसाठी १० हजार कोटींचे प्रस्ताव

लोकमत शेती : Marathwada Dam Storage: मराठवाडा पाणीटंचाईच्या झळांनी हैराण, धरणसाठ्यात केवळ एवढे पाणी शिल्लक

लोकमत शेती : उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ, ३४९ गावांच्या घशाला कोरड 

लोकमत शेती : Dam water Marathwada: अवकाळी पावसानंतर मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी किती पाणी शिल्लक?

लोकमत शेती : राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर

लोकमत शेती : मराठवाड्याला दिलासा; समन्यायी पाणी वाटप धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब