शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : मयांक अग्रवालची बायको वकील अन् सासरे CBI संचालक; भन्नाट आहे लव्ह स्टोरी

क्रिकेट : नाव मोठे....! कोट्यवधी घेऊन या खेळाडूंनी फ्रँचायझींना लावला चूना!

क्रिकेट : पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या प्रेमात पडला भारतीय क्रिकेटपटू, टाईम स्क्वेअरवर फिल्मी स्टाईल प्रपोज

क्रिकेट : Flashback 2022: 2022 मध्ये 'या' क्रिकेपटूंच्या घरात झालं नव्या पाहुण्याचं आगमन; 6 भारतीय खेळाडू झाले 'बाप'

क्रिकेट : Manish Pandey: मनीष पांडेने षटकारांचा पाऊस करत ठोकले द्विशतक; अर्जुन तेंडुलकरच्या संघाची उडाली दाणादाण

क्रिकेट : IND vs BAN : रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यास ३ खेळाडू ओपनर म्हणून आहेत शर्यतीत

क्रिकेट : IND vs ENG 5th Test : रोहित शर्मा पाचवी कसोटी खेळणे अवघड?; BCCI ने बोलावला 'संकटमोचक', ओपनिंगसाठी तीन ऑप्शन!

क्रिकेट : India Playing XI vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशनची माघार अन् रोहित शर्माच्याही खेळण्यावर संभ्रम; जाणून घ्या टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

क्रिकेट : India vs South Africa 1st test: शतक एक, विक्रम अनेक.... KL राहुलने गाजवला पहिला दिवस

क्रिकेट : India vs England 4th test Live : रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्यावर संकट ओढावलं; क्षेत्ररक्षणासाठी BCCIनं मैदानावर नाही उतरवलं!