शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेट गाला

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.

Read more

फिल्मी : हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री

फिल्मी : Met Gala 2022: मेट गालामध्ये साडी नेसून जाणारी ही नताशा आहे तरी कोण?,जाणून घ्या

फिल्मी : Met Gala 2022: रेड कार्पेटवरची ही अतरंगी फॅशन पाहून डोक्यावर हात माराल

फिल्मी : भूत नव्हे किम...! ‘ मेट गाला 2021’च्या रेड कार्पेटवरचे हे अतरंगी ड्रेस पाहून डोक्यावर हात माराल