शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

तंत्रज्ञान : Apple आणि Meta वर ठोठावला 6823 कोटींचा दंड; कारण काय?

तंत्रज्ञान : ChatGpt अन् Gemini चं टेन्शन वाढलं! मेटाने आणलं नवीन AI मॉडेल, जाणून घ्या फिचर

तंत्रज्ञान : WhatsApp'ने भारतात 'हे' फीचर सुरू केले, आता व्हॉइस मेसेज टेक्स्टमध्ये वाचता येणार

व्यापार : भारतात फेसबुकमध्ये काम करण्याची संधी; जाणून घ्या कोणत्या पदांसाठी होणार भरती?

व्यापार : समानतेच्या गप्पा मारणाऱ्या फेसबुकचा खरा चेहरा समोर? कर्मचाऱ्यांना नारळ अन् बॉसला २००% बोनस

तंत्रज्ञान : WhatsApp Scam: तुमचंही व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतं? स्कॅमपासून वाचण्यासाठी या सेटींग करुन ठेवा

महाराष्ट्र : WhatsAPP वर हल्ला, कृषिमंत्र्यांचेही अकाऊंट हॅक! माणिकराव कोकाटे यांना बसला फटका

आंतरराष्ट्रीय : जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा!

तंत्रज्ञान : WhatsApp वर सायबर हल्ला, Meta नं दिली पुष्टी; पत्रकारांसह अनेकांचे अकाऊंट हॅक

तंत्रज्ञान : WhatsApp मध्ये तुमचे पर्सनल फोटो सुरक्षित नाहीत; लगेच 'हे' अपडेट डाउनलोड करा