शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

तंत्रज्ञान : फेसबुक 10000 लोकांना कामावरून काढून टाकणार! Instagram आणि WhatsApp मध्येही होणार कपात

व्यापार : फेसबुकनं ११ हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्यानंतर पुन्हा नोकर कपातीची तयारी, आता किती जणांचा कमी करणार?

तंत्रज्ञान : Meta नं आईला जॉबवरुन काढलं तर मुलगी खुश झाली, कारण ऐकून चक्रावून जाल! 

व्यापार : ११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार?

व्यापार : आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड?

तंत्रज्ञान : Alphabet Layoffs: Meta-Amazonनंतर आता 'Alphabet'मधून 10,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

राष्ट्रीय : Sandhya Devanathan: संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या नवीन प्रमुख

तंत्रज्ञान : WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर...

राष्ट्रीय : ३ महिन्याच्या बाळाच्या आईला रात्री ३ वाजता ईमेल वाचून बसला शॉक; नेमकं काय झालं?

तंत्रज्ञान : 11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ! फेसबुकमध्ये घबराट; मार्क झुकेरबर्ग म्हणाले, सॉरी