लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

"माझ्या ट्विटचा प्रभाव अन्..."; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, मुंबईकरांना मोठा दिलासा - Marathi News | The impact of my tweets and…; Aditya Thackeray targets the Chief Minister Eknath Shinde, a big relief for Navi Mumbaikars for metro start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्या ट्विटचा प्रभाव अन्..."; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, मुंबईकरांना मोठा दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करण्यात येणार होतं ...

नवी मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, लोकहितासाठी सिडकोने उद्घाटनाचा सोपस्कार टाळला - Marathi News | Navi Mumbai Metro will run from today, CIDCO avoided the inauguration ceremony for public interest | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, लोकहितासाठी सिडकोने उद्घाटनाचा सोपस्कार टाळला

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे. ...

मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड्स चोरण्याचा प्रयत्न; रंगेहात पकडले, गुन्हा दाखल - Marathi News | An attempt to steal Metro's iron barricades; Caught red-handed, case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड्स चोरण्याचा प्रयत्न; रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

मुंबई : मेट्रो प्रोजेक्टच्या सिटी बँक ते कलानगर या परिसरात लोखंडी बॅरिकेट्सचे आणि चैनलचे तुकडे करून पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ... ...

अंधेरी - मानखुर्द मेट्रो पुढच्या वर्षी; ३१ हेक्टर जागेत उभारणार कारशेड - Marathi News | Andheri - Mankhurd Metro next year; Car shed will be built in 31 hectares of land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी - मानखुर्द मेट्रो पुढच्या वर्षी; ३१ हेक्टर जागेत उभारणार कारशेड

या मार्गिकेतील मंडाळे ते चेंबूर असा टप्पा २०२४ मध्ये वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.  ...

मुंबईकरांना दिवाळी भेट! शेवटची मेट्रो १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता - Marathi News | Diwali gift to Mumbaikars! Last Metro at 11 PM instead of 10:30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना दिवाळी भेट! शेवटची मेट्रो १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता

दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती, पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे एमएमआरडीएचे प्रमुख डाॅ.  संजय मुखर्जी यांनी सांगितले.   ...

CM शिंदेंकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; आता शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता धावणार - Marathi News | Diwali gift from CM Eknath Shinde to Mumbaikar; Now the last metro will run at 11 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदेंकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; आता शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता धावणार

मेट्रोची वेळ वाढवल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...

मुंबई मेट्रो-३ च्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश, कारण काय? वाचा... - Marathi News | Mumbai Metro 3 contractor ordered to stop work notice for non compliance of pollution prevention rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो-३ च्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश, प्रदूषण प्रतिबंधक नियम न पाळल्यानं नोटीस

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी जारी करण्यात आलेली नियमावली न पाळणाऱ्या कंत्राटदारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि मनपानं दणका दिला आहे. ...

जसे स्टेशन पूर्ण होणार; तशी मेट्रो पुढे सरकणार! आरे ते बीकेसी मार्गावर मेट्रो धावणार - Marathi News | As the station is completed That how the metro will move forward Metro will run on Aarey to BKC route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जसे स्टेशन पूर्ण होणार; तशी मेट्रो पुढे सरकणार! आरे ते बीकेसी मार्गावर मेट्रो धावणार

दक्षिण मुंबईला पूर्व आणि पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. ...