लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Pune Metro: मेट्रो म्हणजे पुणेकरांची ‘फुलराणी’; वर्षांनंतरही विस्ताराचे काम कूर्मगतीने सुरू - Marathi News | Metro is the Fulrani of Pune citizrens Even after years the expansion work continues at full speed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रो म्हणजे पुणेकरांची ‘फुलराणी’; वर्षांनंतरही विस्ताराचे काम कूर्मगतीने सुरू

फुलराणी मेट्रोसेवेचा २० लाख प्रवाशांनी लाभ घेतल्याचा महामेट्रोचा दावा ...

मेट्रो स्थानकांवर महिलाराज, राज्यातील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानके - Marathi News | Mahilaraj at metro stations, the first women operated metro stations in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांवर महिलाराज, राज्यातील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानके

स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत ७६ महिला कर्मचारी मेट्रो मार्ग २ अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर या स्थानकांचे व्यवस्थापन करणार आहे. ...

मेट्रोचा ठेंगा, तरीही अधिभाराचा भुर्दंड! - Marathi News | The Metro, still the burden of surcharge in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोचा ठेंगा, तरीही अधिभाराचा भुर्दंड!

तळोजाहून आणि ठाण्यातून येणाऱ्या मेट्रो शीळफाट्याला परस्परांना जोडून त्या कल्याणपर्यंत नेण्याचा प्रकल्प आहे. ...

मुंबई, पुणे मेट्रोला ४६० कोटींचे दान; नगरविकास विभागाचा नवी मुंबई मेट्रोला ठेंगा - Marathi News | 460 crore given to Mumbai, Pune Metro; No fund to Navi Mumbai Metro by Urban Development Department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई, पुणे मेट्रोला ४६० कोटींचे दान; नगरविकास विभागाचा नवी मुंबई मेट्रोला ठेंगा

आतापर्यंत मुद्रांकाचे ६०० कोटी वितरित, या मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करणाऱ्या एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांना ही रक्कम देण्यात येणार आहे. ...

मुंबई, पुणे मेट्रोला ४६० कोटींचे दान, सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोला ठेंगा - Marathi News |   urban development department of the state has given a fund of 460 crores to Mumbai, Pune Metro   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई, पुणे मेट्रोला ४६० कोटींचे दान, सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोला ठेंगा

मुंबई, पुणे मेट्रोला राज्याच्या नगरविकास विभागाने ४६० कोटींचा निधी दिला आहे.  ...

Metro: आता कल्याण- तळोजा मार्गावरही मेट्रो धावणार, १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर - Marathi News | Metro: Now metro will also run on Kalyan-Taloja route, tender of 1 thousand 521 crores has been announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आता कल्याण- तळोजा मार्गावरही मेट्रो धावणार, १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर

Kalyan-Taloja Metro: कल्याण तळाेजा मेट्राेच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या कामासाठी १ हजार ५२१ काेटींची निविदा एमएमआरडीएने जाहिर केली आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि १७ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.  ...

Pune Metro | हाेय! पुणे मेट्राेला स्थानकावरील काही ठिकाणी काैशल्यासंबंधीच्या त्रुटी मान्य - Marathi News | Pune Metro Acknowledgment of errors related to ventilation at some places at Pune Metro Rail Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro | हाेय! पुणे मेट्राेला स्थानकावरील काही ठिकाणी काैशल्यासंबंधीच्या त्रुटी मान्य

नळस्टॉप ते वनाज या मेट्रो मार्गासह पीसीएमसी स्थानक मार्गावरील स्ट्रक्चरच्या कामाचा दर्जा ‘सुमार’ असून, मेट्रो कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात... ...

औरंगाबाद मेट्रो मार्गाला नवीन ‘वळण’; 'शेंद्रा ते वाळूज' अखंड नसेल, नव्या २ मार्गांचे सादरीकरण - Marathi News | New 'Turn' to Aurangabad Metro Line; 'Shendra to Walaj' will not be a continuous route, the work will be done in 2 phases | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मेट्रो मार्गाला नवीन ‘वळण’; 'शेंद्रा ते वाळूज' अखंड नसेल, नव्या २ मार्गांचे सादरीकरण

शहराची वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून निओमेट्रो रेल्वे सुरू व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रयत्न केले जात आहेत. ...