शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

म्होरक्या

म्होरक्या  - ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ ची प्रस्तुती असलेला म्होरक्या भारताबरोबरच इतर काही देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.अमर देवकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासह या चित्रपटातील कलाकार रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे यांना अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अजून एक उल्लेखनीय बाब अशी की या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही म्होरक्याने आपला ठसा उमटवला आहे.

Read more

फिल्मी : MHORKYA Movie Review: खऱ्या नेतृत्वाची उकल करणारा 'म्होरक्या'

फिल्मी : Mhorkya Movie : मराठी सिनेमाची उपेक्षा सुरुच, मल्टिप्लेक्समध्ये ‘म्होरक्या’ला जागा नाही