लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
केम्सस्पेक जळीत कांडामुळे १२०० कामगार वाऱ्यावर... कंपनीचे शेकडो कोटींचे नुकसान - Marathi News | 1200 workers lost due to Chemspec fire case loss of hundreds of crores to the company in panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केम्सस्पेक जळीत कांडामुळे १२०० कामगार वाऱ्यावर... कंपनीचे शेकडो कोटींचे नुकसान

तळोजा एमआयडीसी मधील पडघे गावाजवळील केम्सस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दि.२८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. ...

अतिरिक्त शेंद्रा एमआयडीसीतील अडथळे दूर, लवकरच उद्योजकांना भूखंड - Marathi News | hurdles removed in Additional Shendra MIDC, plots to entrepreneurs soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिरिक्त शेंद्रा एमआयडीसीतील अडथळे दूर, लवकरच उद्योजकांना भूखंड

अतिरिक्त शेंद्रा वसाहतीमध्ये भूखंडाला मागणी अधिक असण्याची शक्यता गृहित धरून एमआयडीसीने तेथे रेखांकन केले आहे. ...

जमिनी आमच्या; एमआयडीसीला देणार नाही; साताऱ्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको  - Marathi News | Farmers' opposition to acquisition of land for the fourth phase of Satara MIDC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जमिनी आमच्या; एमआयडीसीला देणार नाही; साताऱ्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको 

उद्योगमंत्र्यांनी मोबाईलवरुन संपर्क साधनू प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले  ...

सिल्लोडची प्रस्तावित एमआयडीसीला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा प्रखर विरोध - Marathi News | Strong opposition from farmers to give land to Sillod's proposed MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडची प्रस्तावित एमआयडीसीला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा प्रखर विरोध

या एमआयडीसीसाठी तालुक्यातील रजाळवाडी, मोढा बुद्रुक, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील एकूण ७०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

“...तर मात्र शांत बसणार नाही”; कर्जत MIDCवरुन रोहित पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर - Marathi News | ncp sharad pawar group mla rohit pawar replied dcm ajit pawar over karjat midc issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मात्र शांत बसणार नाही”; कर्जत MIDCवरुन रोहित पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

Rohit Pawar Vs Ajit Pawar: कर्जत MIDCबाबत अजित पवारांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेवर रोहित पवार यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे. ...

सहा वर्षांचा थकीत जीएसटी भरा, ७५४ उद्योजकांना एमआयडीसीच्या पुन्हा नोटिसा - Marathi News | MIDC again notices to 754 entrepreneurs for paying GST arrears for six years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा वर्षांचा थकीत जीएसटी भरा, ७५४ उद्योजकांना एमआयडीसीच्या पुन्हा नोटिसा

सहा महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना दिल्या होत्या. ...

राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने मुद्दा सुटेल; कर्जत MIDCबाबत अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ajit pawar spoke clearly about karjat midc that as ram shinde will say the issue will be resolved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने मुद्दा सुटेल; कर्जत MIDCबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

Maharashtra Winter Session 2023: आमदार रोहित पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. ...

अजित पवारांनी कर्जत-जामखेड MIDC प्रश्नावर रोहित पवारांना डावललं - Marathi News | Amit Shah's meeting was delayed on the issue of farmers; Deputy Chief Minister Ajit Pawar's information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांनी कर्जत-जामखेड MIDC प्रश्नावर रोहित पवारांना डावललं

नागपूर : कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर पाच-सहा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आज, ... ...