मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत. Read More
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी झाले. ...
थेट गणेश भक्तांच्या भावनांना हात घालत गणेश मूर्ती पीओपी की शाडूच्या मातीची ते दर्शवणारा सांकेतिक शिक्का मूर्तींवर न मारण्याचे आदेश महापालिका प्रशासनामार्फत मूर्तिकारांना दिले. ...