शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिलिंद नार्वेकर

मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत.

Read more

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी, शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा, मिलिंद नार्वेकरांचं सूचक ट्विट, म्हणाले...

मुंबई : मिलिंद नार्वेकरही शिंदे गटाच्या वाटेवर? मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्र्यांचे कानावर हात

महाराष्ट्र : Milind Narvekar in Eknath Shinde Group: मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबरावांच्या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Milind Narvekar Met Shinde | शिंदेंना भेटले, आता ठाकरेंचे आभार.. मिलिंद नार्वेकरांच्या पोस्टची चर्चा

महाराष्ट्र : Aaditya Thackeray: उद्धव ठाकरेंना धक्का! आदित्य ठाकरे मोदी सरकारच्या रडारवर; ५०० कोटींच्या भूखंडाची चौकशी होणार

महाराष्ट्र : ‘मिलिंद नार्वेकरांनी एकट्याने ५० टक्के शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’, रामदास कदमांचा आरोप

राष्ट्रीय : तिरुपतीमधील शिवरायांच्या मूर्ती वादावर अखेर पडदा, नार्वेकरांची यशस्वी मध्यस्थी

महाराष्ट्र : मिलिंद नार्वेकरांनी मध्यरात्री घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट?

मुंबई : उद्धव ठाकरेंना अजून मोठा धक्का बसणार? अत्यंत निकटवर्तीयाची श्रीकांत शिंदेंसोबत विधान भवनात चर्चा, तर्कवितर्कांना उधाण

महाराष्ट्र : Eknath Shinde Milind Narvekar Meeting: गेटबाहेर १० मिनिटं तर हॉटेलमध्ये ४५ मिनिटं... मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी तासभर ताटकळवलं!