शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिलिंद नार्वेकर

मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत.

Read more

महाराष्ट्र : मिलिंद नार्वेकर शिंदे गटात आले तर.. सामंतांचा नवा बॉम्ब | Uday Samant On Milind Narvekar

महाराष्ट्र : Milind Narvekar Met Shinde | शिंदेंना भेटले, आता ठाकरेंचे आभार.. मिलिंद नार्वेकरांच्या पोस्टची चर्चा

महाराष्ट्र : नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकरांना हा खोचक टोला का लगावला? Naryan Rane | Shivsena Milind Narvekar