शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिलिंद नार्वेकर

मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे नार्वेकरांना भेटणार का? ठाकरेंच्या दूतांना ली मेरिडीअनबाहेरच रोखले, एकाच गाडीला प्रवेश

मुंबई : Rajya Sabha Election 2022: उद्धव ठाकरेंवर नाराजी! मिलिंद नार्वेकरांचा एक फोन अन् आमदार मतदानाला आले

मुंबई : Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर

मुंबई : Milind Narvekar: '...तेव्हा मिलिंद नार्वेकर नॅपकीन अन् पाणीबॉटल घेऊन उभे असायचे'

मुंबई : Milind Narvekar On Narayan Rane: “बॉय का? अच्छा! दिवसभरात सात वेळा...”; नार्वेकरांचे राणेंना एका ओळीत प्रत्युत्तर

मुंबई : मिलिंद नार्वेकर तर 'मातोश्री'वरील 'बॉय', नारायण राणेंनी सांगितला 'तो' प्रसंग

मुंबई : Nitesh Rane: नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यावर मिलिंद नार्वेकरांची प्रतिक्रिया; केवळ तीन शब्दांत लगावला टोला

मुंबई : शिवसेना नेत्याच्या जमीनदोस्त बंगल्यासोबत सेल्फी, सोमय्यांचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र : नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकरांना हा खोचक टोला का लगावला? Naryan Rane | Shivsena Milind Narvekar

पुणे : मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे शिवसेनाप्रमुख का, नारायण राणेंचा टोला