शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिल्खा सिंग

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.

Read more

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Neeraj Chopra : 'मी हे सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो'; ऐतिहासिक कामगिरीनंतर भावूक झाला नीरज चोप्रा, Video

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Neeraj Chopra : गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्रानं पूर्ण केली दिवंगत मिल्खा सिंग यांची अखेरची इच्छा!

संपादकीय : तुम्ही कधी बदलणार; देश कधी बदलणार?

राष्ट्रीय : अंत्ययात्रेवेळीही मिल्खा सिंग यांना पत्नीची साथ, लाडक्या निर्मलकडेच घेतली अखेरची धाव

राष्ट्रीय : Milkha Singh: डोळे मिटण्याआधी आपला विक्रम कुणीतरी मोडावा ही इच्छा अपूर्णच

राष्ट्रीय : Milkha Singh: स्वप्नं पेरणारे, ती साकारण्याची प्रेरणा देणारे ‘महानायक’ गेले; सारा देश हळहळला

राष्ट्रीय : Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी

नागपूर : Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे...

राष्ट्रीय : पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियानं वाहिली श्रद्धांजली, केलं असं काही की वाटेल अभिमान