शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिशन शक्ती

भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती'  असं नाव देण्यात आलं होतं. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्रांच्या मदतीनं पाडण्याची क्षमता जगातील अमेरिका, रशिया आणि चीन या अवघ्या तीन देशांकडे आहे. त्यामुळे अशी क्षमता असणारा भारत चौथा देश ठरला आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : मिशन शक्ती ही काळाची गरज, अमेरिकेकडून उपग्रहविरोधी चाचणीबाबत भारताचा बचाव

सोशल वायरल : व्हायरल सत्य! चीननं 2012मध्ये खरंच भारताचा हवामान उपग्रह पाडला होता?

राष्ट्रीय : भारताचा अंतराळातील 'कचरा' दाखवणाऱ्या NASAची ISRO कडून साफ 'सफाई'

आंतरराष्ट्रीय : भारताच्या मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका

आंतरराष्ट्रीय : भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले 400 तुकडे, नासाने वर्तवली भीती

संपादकीय : ‘मिशन शक्ती’बद्दल वैज्ञानिकांना सलाम!

राष्ट्रीय : खुली चर्चा - शास्त्रज्ञांचीच ‘मिशन शक्ती’

राष्ट्रीय : 'मिशन शक्ती'च्या संबोधनप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिली क्लीन चिट 

राष्ट्रीय : 100 शास्त्रज्ञ, 2 वर्षांची तयारी; भारताच्या 'शक्ती'शाली मिशनची इनसाईट स्टोरी

राष्ट्रीय : अंतराळात धमाका,राजकारणात भूकंप! भारताचे ‘मिशन शक्ती’ फत्ते...