शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोरबी पूल

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

राष्ट्रीय : Morbi Bridge Collapse: मोरबी पुल कोसळण्यापूर्वीच तुटल्या होत्या 22 तारा, SIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा

राष्ट्रीय : Gujarat Election Results 2022: मोरबी पूल दुर्घटनेदरम्यान नदीत उडी घेऊन लोकांचा जीव वाचवणारा भाजप उमेदवार विजयी

राष्ट्रीय : आमच्या अश्रूंनी अख्खे गुजरात बुडेल, दुर्घटनेत 3 मुलं गमावलेल्या मातेचा तळतळाट

राष्ट्रीय : मोरबी दुर्घटनेतील प्रमुख आरोपी कोण ? तपास यंत्रणांकडून अद्याप निश्चिती नाही

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election 2022: मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या भाजपा नेत्याला मिळाले तिकिट

राष्ट्रीय : मोरबी दुर्घटनेवर ना माफी, ना राजीनामा; दिल्लीहून ऑपरेट होतंय गुजरात सरकार, पी. चिदंबरम भाजपावर बरसले

राष्ट्रीय : मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य

राष्ट्रीय : फ्लोरिंग बदलले; पण केबल जुन्याच; मोरबी पुलाबाबत आली धक्कादायक माहिती समोर

राष्ट्रीय : कंपनीचं २०२० मधील पत्र समोर आलं, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं?

राष्ट्रीय : “देवाची इच्छा होती म्हणून ही दुर्दैवी घटना घडली”; मोरबी दुर्घटनेवर कंपनीच्या मॅनेजरचं संतापजनक विधान