शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोरबी पूल

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

राष्ट्रीय : भीषण, भयंकर, भयावह! मृतांचा आकडा इतका की स्मशानातही वेटिंग, कब्रस्तानातही मोठी गर्दी

राष्ट्रीय : मूर्खांचे करावे काय! गुजरातमध्ये केबल ब्रिज तुटून शेकडो मेले; कर्नाटकात ब्रिजवर नेली कार...

राष्ट्रीय : मोरबी दुर्घटना: PM मोदींच्या दौऱ्याआधी पुलाची दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचं नाव झाकलं!

राष्ट्रीय : तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव

राष्ट्रीय : हृदयद्रावक! कोणी भाऊ गमावला तर कोणी आई-बाबा; घरातून 8 जण निघाले पण 'ती' एकटीच परतली

राष्ट्रीय : Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेचा हिरो; स्वतः जखमी झाला पण 60 लोकांचा जीव वाचवला...

संपादकीय : मोरबीची जलसमाधी!

राष्ट्रीय : मोरबी पूल सुरू करण्याची घाई नडली, बचावकार्य युद्धपातळीवर; कंपनीवर हत्येचा गुन्हा

राष्ट्रीय : “अ‍ॅक्ट ऑफ गॉड नाही तर अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड”; पूल दुर्घटनेनंतर नरेंद्र मोदींचा ‘तो’ Video तुफान व्हायरल

राष्ट्रीय : Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई; 9 लोकांना घेतले ताब्यात