शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुकेश खन्ना

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 

Read more

फिल्मी : खऱ्या आयुष्यात कोणी टपोरी असेल..., रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील भूमिकेवर काय म्हणाले मुकेश खन्ना?

फिल्मी : 'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना अद्याप का आहेत सिंगल? अभिनेता म्हणाले - मी भीष्म प्रतिज्ञा...

फिल्मी : त्याला हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?, सोनाक्षीनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी मुकेश खन्नांना सुनावले खडे बोल

फिल्मी : सोनाक्षी सिन्हाने सडेतोड उत्तर दिल्यानंतर मुकेश खन्नांचा यु टर्न; म्हणाले, खेद व्यक्त करतो...

फिल्मी : ...पण तुम्हाला रामाच्या शिकवणीचा विसर पडलाय, सोनाक्षी सिन्हाने मुकेश खन्नांना सुनावलं

फिल्मी : त्या भेटीतून..., मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका

फिल्मी : मुकेश खन्नांचा कपिल शर्मावर राग; म्हणाले, जो श्रीरामाचा आदर करत नाही तो...

फिल्मी : सलमान, शाहरुख नाही 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना 'हा' साउथ सुपरस्टार वाटतो परफेक्ट; म्हणाले- त्याच्यात ती पात्रता...

फिल्मी : 'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, तो दोन तास...

फिल्मी : मुकेश खन्ना वयाच्या ६६ व्या वर्षीही अद्याप का आहेत अविवाहित? 'शक्तिमान'चा खुलासा