शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीएसएमटी पादचारी पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.

Read more

क्राइम : Mumbai CST Bridge Collapse : नीरजकुमार देसाईच्या पोलीस कोठडीत वाढ 

मुंबई : 'राजकारणी निर्बुद्ध असून व्यवस्था सुधारण्याची त्यांची इच्छा नाही, प्रशासनाला अधिकार नाहीत'

मुंबई : मुंबईतील धोकादायक पूल पाडण्यास सुरुवात, महापालिकेचा निर्णय

मुंबई : मुंबईतील पुलांचे वर्षभरात तीनदा आॅडिट, स्वतंत्र पूल निरीक्षण प्राधिकरण घेणार आढावा

संपादकीय : हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतरचे प्रश्न

मुंबई : मुंबईतील ३८ पुलांच्या आॅडिटसाठी पालिकेची धावपळ, फेरनिविदा मागवल्या

क्राइम : Video : नीरजकुमार देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

क्राइम : Video : Mumbai CST Bridge Collapse : नीरजकुमार देसाईला कोर्टाने सुनावली २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

मुंबई : ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत

क्राइम : Mumbai CST Bridge Collapse :मुख्य अभियंता संजय दराडे आता पोलिसांच्या रडारवर