शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीएसएमटी पादचारी पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.

Read more

मुंबई : Mumbai Building Collapse : निष्काळजी भोवली; मालाडमध्ये बांधकाम कोसळून १२ जणांचे बळी

मुंबई : हिमालय पादचारी पूल 2022 अखेरीस होणार खुला, पादचाऱ्यांना मिळणार दिलासा

मुंबई : सुशोभीकरणासह पादचाऱ्यांच्या वाढलेल्या भारामुळेच कोसळला हिमालय पादचारी पूल

मुंबई : पादचाऱ्यांच्या गैरसोयीचा पालिका घेणार आढावा

मुंबई : Mumbai Cst Bridge Collapse : हिमालय पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू; मृतांची संख्या ७

मुंबई : आरोपी म्हणे, कामाच्या व्यापामुळे पुलाची पाहणी शक्य झाली नाही

क्राइम : Video : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा कार्यकारी अभियंत्याला अटक

क्राइम : हिमालय पूल दुर्घटना : अटक मुंबई पालिकेच्या अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : मुंबईकरांवर टांगती तलवार कायम; निवडणुकीमुळे थांबले धोकादायक पुलांचे ऑडिट

मुंबई : हिमालय पुलाचे ऑडिट केलेच नसल्याचा पोलिसांना संशय