शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीएसएमटी पादचारी पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.

Read more

क्राइम : Mumbai CST Bridge Collapse : ’त्या’ सहा जणांच्या मृत्यूस संबंधित अधिकारीच जबाबदार

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : पालिकेने न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवले अवशेष; सांगाडा, डेब्रिज करणार पोलखोल

मुंबई : नवीन पुलासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

मुंबई : मुंबईतील सर्व पुलांची होणार एक महिन्यात फेरतपासणी, पालिका नवीन स्ट्रक्चरल आॅडिटरच्या शोधात

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट करा; पालिकेचे आदेश

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : युनायटेड काँग्रेसने केले आयुक्तांना लक्ष्य; महापालिकेसमोर आंदोलन

मुंबई : Mumbai CST Bridge Collaspe : ‘त्या’ सहा महिन्यांच्या चिमुकलीला बाबा कुठून देऊ ?

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : ३ वर्षीय चिमुरडीने आईसारखी माया करणारा बाप गमावला  

मुंबई : Mumbai Cst Bridge Collapse : याचिकेवर २२ मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी

क्राइम : Mumbai CST Bridge Collapse: रेल्वे अन् महापालिकेविरोधात गुन्हा दाखल