शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीएसएमटी पादचारी पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.

Read more

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : पूल कोसळल्यानंतर दुर्घटना स्थळाचे वातावरण

मुंबई : पुल धोकादायक नव्हता, किरकोळ दुरुस्ती सुरू होती, विनोद तावडे यांची माहिती 

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse 'याच' पुलावरून उतरला होता क्रूरकर्मा कसाब

मुंबई : #CstBridgeCollapse : सीएसएमटी पूल दुर्घटनाबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शी

मुंबई : Mumbai CST Bridge Collapse : रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या तीन परिचारिकांवरच काळाचा घाला

मुंबई : #MumbaiBridgeCollapse : पादचारी पूल कोसळल्यानंतरची विदारक दृ्ष्य