लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

गुन्हेगार, नेते एकविरा देवीच्या संचालक मंडळावर नको; राजकीय साठमारीला हायकाेर्टाचा चाप - Marathi News | Political leaders with Criminal background should not be on the board of directors of Ekvira Devi says Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हेगार, नेते एकविरा देवीच्या संचालक मंडळावर नको; राजकीय साठमारीला हायकाेर्टाचा चाप

कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद असलेल्या आणि राजकीय पद धारण केलेल्या व्यक्तींची वर्णी येथे लावू नका, असे आदेश ...

‘ती’ १२ नावे रद्द करण्याचा सल्ला मंत्रिमंडळाचा; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Maharashtra Cabinet advises to cancel 'those' 12 MLA names Information to the High Court of the State Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ती’ १२ नावे रद्द करण्याचा सल्ला मंत्रिमंडळाचा; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

मंत्रिमंडळाच्या निर्णयाची छाननी करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, अशीही राज्य सरकारची भूमिका ...

नितीन देसाई यांनी कर्ज परतफेडीस विलंब केला; एडलवाइजची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | nitin desai delays loan repayment information of edelweiss in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीन देसाई यांनी कर्ज परतफेडीस विलंब केला; एडलवाइजची उच्च न्यायालयात माहिती

कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ...

मुलांचा ताबा देताना सुखसुविधांचा विचार आवश्यक, अल्पवयीन मुलीला आईकडे द्या: हायकोर्ट - Marathi News | convenience must be considered while giving custody of children said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांचा ताबा देताना सुखसुविधांचा विचार आवश्यक, अल्पवयीन मुलीला आईकडे द्या: हायकोर्ट

एका अल्पवयीन मुलीचा ताबा तिच्या आईकडे देताना उच्च न्यायालयाने या मुद्द्यावर सविस्तर विवेचन केले.  ...

खिचडी खाऊन पाहायची, हे शिक्षकांचे काम नाही, अध्यापन हेच कर्तव्य; हायकोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | mumbai high court rejected the review petition of central govt regarding mid day meal scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खिचडी खाऊन पाहायची, हे शिक्षकांचे काम नाही, अध्यापन हेच कर्तव्य; हायकोर्टाने याचिका फेटाळली

‘माध्यान्ह भोजन’ योजना लागू करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवू शकत नाही, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली. ...

मुलांकडून वैद्यकीय खर्च मिळविण्यासाठी आईला कोर्टात यावे लागते हे दुर्दैव...: हायकोर्ट - Marathi News | unfortunate that mother has to go to court to recover medical expenses from children said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांकडून वैद्यकीय खर्च मिळविण्यासाठी आईला कोर्टात यावे लागते हे दुर्दैव...: हायकोर्ट

गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेला तीन लाख रुपये वैद्यकीय खर्च मिळावा, अशी मागणी महिलेने न्यायालयात केली. ...

‘मोफत उपचार होतात’ असे फलकावर लिहा; हायकोर्टाचा दणका, पाटीवर ‘धर्मादाय’ हवे - Marathi News | write on the board that treatment is free high court bang need charity on the table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोफत उपचार होतात’ असे फलकावर लिहा; हायकोर्टाचा दणका, पाटीवर ‘धर्मादाय’ हवे

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. ...

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा; HC आदेशाला केराची टोपली - Marathi News | no toll free number no whatsApp service for pothole complaints the hc order is a basket case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा; HC आदेशाला केराची टोपली

गेल्या काही दिवसांत महानगर प्रदेशातील ठाणे-घोडबंदर-भिवंडी-नाशिक महामार्गासह कल्याण- शीळ-महापे मार्गावर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने लोकांना वेठीस धरले आहे. ...