लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

पनवेल मनपाच्या ताफ्यात चार वुड श्रेडींग मशीन; झाड्यांच्या फाद्यांची छाटणी करून खतनिर्मिती  - Marathi News | in navi mumbai four wood shredding machines in fleet of panvel municipal corporation fertilizer production by trimming tree branches  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मनपाच्या ताफ्यात चार वुड श्रेडींग मशीन; झाड्यांच्या फाद्यांची छाटणी करून खतनिर्मिती 

मोडकळीस आलेल्या झाडांच्या फांद्या अथवा तुटलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावणे जिकरीचे असते. ...

पात्र अधिकाऱ्यांना डावलून २ उपअभियंत्यांवर आयुक्तांची मर्जी; प्रशासकीय राजवटीत अनागोंदी कारभार - Marathi News | Commissioner's discretion over Deputy Engineers excluding qualified officers; Anarchy reigns in the administrative regime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पात्र अधिकाऱ्यांना डावलून २ उपअभियंत्यांवर आयुक्तांची मर्जी; प्रशासकीय राजवटीत अनागोंदी कारभार

पात्र असूनही कार्यकारी अभियंता पदाचा पदभार न मिळालेल्या उपअभियंत्यांनी न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे.... ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटींचा कर जमा - Marathi News | 432 crores tax collected in Pimpri Chinchwad Municipal Corporation coffers in the first quarter | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटींचा कर जमा

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ५४ टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला ...

पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | 'Zika' came to Pune; Pimpri Chinchwadkars, take care of your health! A call to care for the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यात आला ‘झिका’; पिंपरी चिंचवडकरांनो, तब्येत सांभाळा! पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारीक पुरळ, लाल चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत... ...

दप्तरी दिरंगाईचा ठपका; उल्हासनगर महापालिका लिपिक निलंबित - Marathi News | blame for office delay ulhasnagar municipal clerk suspended | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दप्तरी दिरंगाईचा ठपका; उल्हासनगर महापालिका लिपिक निलंबित

दप्तर दिरंगाईचा ठपका ठेवून वरिष्ठ लिपिक पूर्वा इंगळे यांच्यावर आयुक्त अजीज शेख यांनी निलंबनाची कारवाई केली. ...

सहायक आयुक्तांची कमतरता, महापालिकेतील स्थिती; अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची वेळ - Marathi News | in mumbai post of assistant commissioners are vacant in municipality time to call for applications from authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहायक आयुक्तांची कमतरता, महापालिकेतील स्थिती; अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची वेळ

पालिकेत सध्या सहायक आयुक्तांच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त असून, अनेक विभागांना पूर्ण वेळ सहायक आयुक्त नाहीत. ...

अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेचा दणका; सात दिवसांत ७१३ हातगाड्या जप्त - Marathi News | in mumbai bmc action against hawkers about 713 handcart seized in seven days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेचा दणका; सात दिवसांत ७१३ हातगाड्या जप्त

‘फेरीवालामुक्त परिसर’ या अंतर्गत मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरभरात कारवायांचा धडाका लावला आहे. ...

कोस्टल रोड ते वांद्रे सफर लांबणीवर; पावसामुळे अडथळे, मार्गिका सुरू करण्याचा मुहूर्त हुकणार  - Marathi News | in mumbai coastal road to bandra journey lengthened due to rain there will be obstacles the time to start the route will be missed  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड ते वांद्रे सफर लांबणीवर; पावसामुळे अडथळे, मार्गिका सुरू करण्याचा मुहूर्त हुकणार 

कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी हा या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आहे. ...