शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रा. एन. डी. पाटील

प्रा. एन. डी. पाटील Prof. N D Patil यांचे महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व होते. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे 17 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. 

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: पक्षावर अरिष्ट तरी राहिले एकनिष्ठ, कार्यकर्तेही निष्ठावंतच..

कोल्हापूर : प्रेम आहे, तर विचार पुढे न्या..राखेत काय ठेवलंय.? प्रा.एन.डी.पाटील यांचे पत्र : रक्षेचे शेतात, बागेत विसर्जन

कोल्हापूर : अजून शेणीच.. कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीबाबत अजित पवारांना कुतूहल

कोल्हापूर : N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ....

कोल्हापूर : प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना शिवाजी विद्यापीठाला, अखेरची होती इच्छा

महाराष्ट्र : प्रा. एन. डी. पाटील यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

कोल्हापूर : भावाचा बहिणीला आधार; शरद पवार आले अन् माईंचा कंठ दाटून आला!

कोल्हापूर : N.D Patil: ‘अरे नरेश’ अशी हाक आता नाही; एन.डी पाटलांच्या जाण्यानं पोरका झाला चालक नाकती

महाराष्ट्र : एन. डी. पाटील गेले, आधारवड गेला, महाराष्ट्रावर शोककळा | N. D. Patil Passed Away | Maharashtra News

महाराष्ट्र : एन. डी. सर कालवश; लढवय्या नेत्याच्या निधनानं महाराष्ट्र शोकाकुल