लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपंचमी

नागपंचमी

Nag panchami, Latest Marathi News

पारंपरिक पूजा, गुलालाची उधळण, प्रतिकात्मक नाग मूर्तीची मिरवणूक; शिराळ्यात नागपंचमी शांततेत साजरी - Marathi News | Nag Panchami was celebrated peacefully in Shirala with traditional pooja, bursting of gulala, procession of symbolic snake idol | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पारंपरिक पूजा, गुलालाची उधळण, प्रतिकात्मक नाग मूर्तीची मिरवणूक; शिराळ्यात नागपंचमी शांततेत साजरी

मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी ...

ठाण्यात यंदाही जिवंत नागाची पूजा करण्याचे प्रमाण शून्य; शिवमंदिराला भेटी - Marathi News | In Thane this year too, the amount of live serpent worship is zero; Visit to Shiva temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात यंदाही जिवंत नागाची पूजा करण्याचे प्रमाण शून्य; शिवमंदिराला भेटी

वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनने दिल्या शिवमंदिराला भेटी ...

सोहमनाथाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक; नागपंचमीनिमित्त वारुळाचे  पूजन - Marathi News | Thousands of devotees prostrate at the feet of Sohamnath Worship of Varula on the occasion of Nagpanchami | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोहमनाथाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक; नागपंचमीनिमित्त वारुळाचे  पूजन

मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सोहमनाथ महाराजांच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक झाले. ...

३२ शिराळा नागपंचमी: आख्यायिका अन् जागतिक स्तरावर कशी पसरली कीर्ती.. जाणून घ्या - Marathi News | 32 Shirala Nagpanchami: The legend and how the fame spread globally Know | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :३२ शिराळा नागपंचमी: आख्यायिका अन् जागतिक स्तरावर कशी पसरली कीर्ती.. जाणून घ्या

कोतवाल यांचा मानाचा नाग  ...

नागपंचमीच्या पूजेसाठी फुले काढतानाच नागाने केला दंश, युवक गंभीर; माडखोल येथील घटना - Marathi News | While picking flowers for Nagpanchami puja snake bite, youth serious; Incident at Madkhol | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नागपंचमीच्या पूजेसाठी फुले काढतानाच नागाने केला दंश, युवक गंभीर; माडखोल येथील घटना

सावंतवाडी : नागपंचमीसाठी पूजेचे साहित्य गोळा करत असतानाच नागाने दंश केल्याने सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील न्हानू म्हालटकर (वय-२८) हा ... ...

जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी शिराळानगरी सजली; आकर्षक स्वागत कमानी, मिरवणुकीचे ट्रॅक्टर सजले - Marathi News | Shiralanagari decked up for Nag Panchami; Attractive welcome arches, decorated procession tractors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी शिराळानगरी सजली; आकर्षक स्वागत कमानी, मिरवणुकीचे ट्रॅक्टर सजले

पोलिस-वनविभागाचे संचलन ...

Nag Panchami 2023: नागाशी संबंधित आठ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या आणि नागपंचमीला 'या' चुका टाळा! - Marathi News | Nag Panchami 2023: Know eight important things related to Snake and avoid 'these' mistakes this Nag Panchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2023: नागाशी संबंधित आठ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या आणि नागपंचमीला 'या' चुका टाळा!

Nag Panchami 2023: नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घ्या नागाशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी! ...

Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण! - Marathi News | Nag Panchami 2023: Mahakaleshwar's third door opens only on Nag Panchami; Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण!

Nag Panchami 2023: श्रावण मासात महाकालेश्वराची पूजा ठरलेली असते, नागपंचमीच्या निमित्ताने त्याच्या तिसऱ्या दारामागचे रहस्यही जाणून घेऊ.  ...