लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
ही नव्या संघर्षाची नांदी..? निलेश राणेंच्या दाव्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता - Marathi News | This is the beginning of a new struggle..? Nilesh Rane's claim is likely to cause a dispute in the mahayuti | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ही नव्या संघर्षाची नांदी..? निलेश राणेंच्या दाव्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद मोठी असतानाही महाविकास आघाडीला १० हजाराचे मताधिक्य मिळाले. ...

कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण - Marathi News | Support of Narayan Rane from the voters of Kankavali Assembly Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण

सुधीर राणे कणकवली :  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विनायक राऊत यांच्यापेक्षा ४१,९९५ चे मताधिक्य ... ...

रत्नागिरीच्या किल्ल्या अजून उद्धवसेनेकडेच, पण विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले - Marathi News | Ratnagiri still held by Uddhav Sena, but Vinayak Raut margin of votes decreased | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या किल्ल्या अजून उद्धवसेनेकडेच, पण विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले

मनोज मुळ्ये रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा निवडणुकीत विजय झाला असला तरी रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना ... ...

कुडाळ मतदारसंघातील वाढीव मतदानाचा मोठा फायदा महायुतीच्या उमेदवाराला - Marathi News | The candidate of Mahayutti has a big advantage of increased voting in Kudal Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ मतदारसंघातील वाढीव मतदानाचा मोठा फायदा महायुतीच्या उमेदवाराला

मतदारांचा राणेंच्या बाजूने कौल : सुसूत्रबद्धपणे केलेल्या प्रचाराने मताधिक्य ...

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ,  विजयाला भक्कम हात - Marathi News | Support for Narayan Rane from Sawantwadi Assembly Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ,  विजयाला भक्कम हात

अनंत जाधव सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने नारायण राणे यांना साथ दिल्याने राणेंच्या विजयाला ... ...

कोकणी जनतेला हक्काचा खासदार मिळाला - विशाल परब  - Marathi News | Konkani people got their rightful MP ​​says Vishal Parab | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणी जनतेला हक्काचा खासदार मिळाला - विशाल परब 

सावंतवाडी शहरात कमी मताधिक्य मिळाले याबाबतची कारणमीमांसा करणार ...

किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Did Kiran Samant traiter? UBT Shiv sena's invisible hands helped, Nitesh Rane's big claim on Narayan Rane win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

Nilesh Rane on Vinayak Raut: दीपक केसरकर हे सामनावीर आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला असे सांगत आमदार नितेश राणे यांनी किरण सामंतांकडून दगाफटका झाला की नाही यावर भाष्य केले आहे.  ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विजयी; उद्धवसेनेची ताकद घटली, शिंदेसेनेला धोक्याचा इशारा - Marathi News | Narayan Rane wins in Ratnagiri-Sindhudurg constituency; Uddhavasena strength declined | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विजयी; उद्धवसेनेची ताकद घटली, शिंदेसेनेला धोक्याचा इशारा

नारायण राणे यांनी पराभवाचे उट्टे काढले ...