लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
राज ठाकरे आणि नारायण राणे सोमवारी अलिबागेत - Marathi News | Raj Thackeray and Narayan Rane in Alibag on Monday | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज ठाकरे आणि नारायण राणे सोमवारी अलिबागेत

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी अलिबाग दौऱ्यावर आहेत. ...

हिंदूंचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरुद्ध काँग्रेस आक्रमक; राज्यभर आंदोलन - Marathi News | Congress aggressive against Narayan Rane insulting Hindus; Will hit the streets across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदूंचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरुद्ध काँग्रेस आक्रमक; राज्यभर आंदोलन

आता राजकीय वाद रंगला आहे. भाजपा आणि काँग्रेस या मुद्द्यावरुन आमने-सामने आले आहेत.  ...

शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे योगदान काय?; अतुल लोंढे यांचा सवाल - Marathi News | What is the contribution of Narayan Rane asking the contribution of Shankaracharya?; Question by Atul Londhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे योगदान काय?; अतुल लोंढे यांचा सवाल

लोंढे म्हणाले, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. ...

'आज बाळासाहेब ठाकरे असते तर...'; नारायण राणेंचं ट्विट, शिंदेंचं कौतुक, ठाकरेंवर टीकास्त्र - Marathi News | Narayan Rane tweeted and praised Eknath Shinde and criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज बाळासाहेब ठाकरे असते तर...'; नारायण राणेंचं ट्विट, शिंदेंचं कौतुक, ठाकरेंवर टीकास्त्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  ...

नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार - Marathi News | What will happen to the MPs of Narayan Rane, Prakash Javadekar Six seats in Maharashtra will be vacant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार

६८ रिक्त जागांपैकी दिल्लीतील तीन जागांसाठी आधीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. सिक्कीममधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठीही निवडणूक जाहीर झाली आहे.  ...

जागा एक अन् राणे, शिंदे अन् ठाकरे भिडणार... खरा गेम कुठे होणार? | Shinde Vs Thackeray Vs Rane - Marathi News | Seat one and Rane, Shinde and Thackeray will clash... Where will the real game take place? | Shinde Vs Thackeray Vs Rane | AM2 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :जागा एक अन् राणे, शिंदे अन् ठाकरे भिडणार... खरा गेम कुठे होणार? | Shinde Vs Thackeray Vs Rane

जागा एक अन् राणे, शिंदे अन् ठाकरे भिडणार... खरा गेम कुठे होणार? | Shinde Vs Thackeray Vs Rane ...

महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प गुजरातनं पळवला?; ठाकरे गटाच्या आमदाराचा आरोप - Marathi News | Submarine project in Sindhudurga went to Gujarat, Thackeray group MLA Vaibhav Naik alleged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प गुजरातनं पळवला?; ठाकरे गटाच्या आमदाराचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ३ मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत. १ मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असे असताना हा प्रकल्प गुजरातला नेणे म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी केल्यासारखे आहे असं त्यांनी टीका केली.  ...

गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे; जरांगे पाटलांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर - Marathi News | We have enough education for the poor Jarange Patil's reply to Narayan Rane | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे; जरांगे पाटलांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. ...