लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे कोटींचे टेक्निकल सेंटर सुरू होणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली माहिती  - Marathi News | Technical center worth 200 crores will be started in Sindhudurg district, Information given by Union Minister Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे कोटींचे टेक्निकल सेंटर सुरू होणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली माहिती 

'लवकरच पाचशे एकर क्षेत्रात आधुनिक टेक्नॉलॉजी असलेली इंडस्ट्रीज सिंधुदुर्गात आणण्यात येईल' ...

Maharashtra Politics: “शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण राणे - Marathi News | union minister and bjp narayan rane replied ncp chief sharad pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”

Maharashtra News: राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ...

उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य प्रकरण: नारायण राणे दोषमुक्त - Marathi News | Narayan Rane acquitted in offensive speech case against Uddhav Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य प्रकरण: नारायण राणे दोषमुक्त

राणे यांना संगमेश्वर येथून अटक करण्यात आली होती ...

उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त  - Marathi News | Uddhav Thackeray objectionable statement case Narayan Rane acquitted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरे आक्षेपार्ह विधान प्रकरण, नारायण राणे दोषमुक्त 

अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्लु. ऊगले यांनी नारायण राणे यांना गुन्ह्यातून दोषमुक्त केल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राणे याना मोठा दिलासा मिळाला आहे.  ...

"उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे आता फक्त मातोश्रीच राहील" - Marathi News | "Uddhav Thackeray was the Chief Minister of 'Matoshree', now he will have only Matoshree" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे आता फक्त मातोश्रीच राहील"

डॉ. सावंत यांच्या दाव्याबद्दल माहिती नाही narayan rane on uddhav thackeray, shiv sena, matoshri, pune latest news, pune political news ...

"नारायण राणे यांना थांबवले तर..."; राज ठाकरेंनी सांगितलेल्या घटनेनंतर काय घडलं? - Marathi News | Why Narayan Rane left Shiv Sena, Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray after Raj Thackeray's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नारायण राणे यांना थांबवले तर..."; राज ठाकरेंनी सांगितलेल्या घटनेनंतर काय घडलं?

शिवसेना सोडण्यास नारायण राणेंना भाग पाडले हे वास्तव आहे. राज ठाकरेंनी जे सांगितले ते बरोबर आहे असं आमदार नितेश राणेंनी म्हटलं. ...

मासे निर्यातीत मुंबईच्या कोळी महिलांनी पहिला क्रमांक पटकवावा! - Marathi News | Koli women of Mumbai should win first place in fish export says Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मासे निर्यातीत मुंबईच्या कोळी महिलांनी पहिला क्रमांक पटकवावा!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन ...

कणकवलीत राजकारणी तर आहेतच, आता चांगले खेळाडू घडतील; नारायण राणेंची मिश्किल टिपणी  - Marathi News | There are politicians in Kankavli, now there will be good sportsmen; A difficult remark by Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत राजकारणी तर आहेतच, आता चांगले खेळाडू घडतील; नारायण राणेंची मिश्किल टिपणी 

कणकवली: कणकवली शहरातील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी आश्वासने गेल्या पाच वर्षांपूर्वी आम्ही दिली होती, ... ...