शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

व्यापार : Narayan Murthy : 'वर्क लाईफ बॅलन्स'च्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत नारायण मूर्ती, सोबतचं केला मोदींचाही उल्लेख

व्यापार : नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा

व्यापार : Infosys Co-founder Kris Gopalakrishnan : नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे Infosysचे 'हे' सह-संस्थापक; किती संपत्तीचे आहेत मालक?

राष्ट्रीय : 'माझ्यासारखा अजिबात होऊ नको', १२ वर्षाच्या मुलाला नारायण मूर्तींचा सल्ला

व्यापार : IT फेशर्ससाठी मोठी संधी; रतन टाटा 11 तर नारायण मूर्ती देणार 9 लाखांचे पॅकेज, जाणून घ्या...

सखी : अक्षता मुर्तींनी नेसलेल्या जुन्या साडीने वेधले लक्ष, नेटिझन्स म्हणाले इंग्लंडच्या पंतप्रधानांची पत्नी असूनही....

व्यापार : AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या

सोशल वायरल : Relationship: नारायण मूर्तींशी माझं भांडण व्हायचं तेव्हा....सुधा मूर्तींनी सांगितला वैयक्तिक अनुभव!

व्यापार : आजोबांची कमाल, नातवाची धमाल; नारायण मूर्तींकडून ४ महिन्यांच्या एकाग्रहला २४० कोटींचं गिफ्ट

राष्ट्रीय : सुधा मूर्ती पोहोचल्या राज्यसभेवर! साधेपणाची सर्वांना भुरळ, पाहा कुटुंबात कोण कोण?