शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : UK : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नारायण मूर्तींचे जावई; पाहा कोण आहेत ऋषी सुनक

व्यापार : Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण

व्यापार : एकेकाळी Infosys च्या खरेदीसाठी दिली होती २ कोटींची ऑफर; आज कंपनीचं मार्केट कॅप आहे ६.५ लाख कोटी

राष्ट्रीय : भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजार आणि कुपोषणमुक्त होऊ शकतो: नारायण मुर्ती

जरा हटके : राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती

व्यापार : ‘सर्व लोकांना मिळावी मोफत कोरोना लस’ 

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीवरील सर्वांनाच कोरोना लस मोफत मिळावी, नारायण मूर्तींची 'मन की बात'