शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

फिल्मी : Video: 'कोल्डप्ले'च्या अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये क्रिस मार्टिनने 'वंदे मातरम' गाताच प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

मुंबई : मुंबईचा माणूस 'कोल्डप्ले'च्या शोसाठी गुजरातला पोहोचला, पण तिकीटच घरी विसरला; तरी नशीबवान ठरला! काय घडलं?

क्रिकेट : 'कोल्डप्ले'च्या Live कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहने लावली हजेरी; बँडने त्याच्यासाठी गायलं खास गाणं

राष्ट्रीय : BAPSने घडवला सोनेरी इतिहास; एक लाख नि:स्वार्थ कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ अभूतपूर्व समारंभ

व्यापार : शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...

क्रिकेट : IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न

क्रिकेट : IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

क्रिकेट : पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!

क्रिकेट : GT vs MI: अहमदाबादमध्ये प्रेक्षकांनी पातळी ओलांडली, हार्दिकची खिल्ली उडवली, नाना Video Viral

क्रिकेट : IPL चे उर्वरित वेळापत्रक जाहीर! चेन्नई-अहमदाबादमध्ये 'नॉक आऊट'चे सामने; धोनीच्या गडात 'फायनल'