शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : IPL 2024: प्ले-ऑफचे सामने मुंबईत होणार नाहीत; 'या' दोन शहरात रंगणार थरार

उत्तर प्रदेश : भावूक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामालला यांना साष्टांग दंडवत घातला, बघा PHOTO

क्रिकेट : WC FINAL : वर्ल्ड कपच्या फायनलचे ३० कोटी प्रेक्षक साक्षीदार; BCCI सचिव जय शहांनी मानले आभार

राष्ट्रीय : IND vs AUS : इंदिरा गांधींचा जन्मदिवस म्हणूनच भारताने वर्ल्ड कप हरला; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

क्रिकेट : IND vs AUS : हे कसलं क्रिकेटप्रेम? ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबीयांबाबत फॅन्सकडून आक्षेपार्ह पोस्ट

क्रिकेट : दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता, मोहम्मद शमी भावूक; PM मोदींनी टीम इंडियाला दिला धीर

क्रिकेट : IND vs AUS : भारतात प्रेक्षकांना शांत करणं म्हणजे आपण टॉपवर असल्यासारखं वाटतं - मार्नस लाबूशेन

क्रिकेट : IND vs AUS : मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; विराटसाठी मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया

क्रिकेट : IND vs AUS : ...अन् आशा भोसले यांच्या हातातला कप शाहरुखने उचलला; हृदयस्पर्शी व्हिडीओनं जिंकली मनं

फिल्मी : World Cup Final IND vs AUS: क्रिकेट प्रेमींचं लक्ष किंग कोहलीकडे, तर पतीला पाठिंबा देण्यासाठी अनुष्काही सज्ज