शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : IND vs AUS FINAL : वर्ल्ड कपसाठी २ वर्षांपासून तयारी सुरू होती, फायनलपूर्वी रोहित शर्माची पत्रकार परिषद

क्रिकेट : भारतीय चाहत्यांना गप्प करण्यात जी मजा आहे ती...; ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे आव्हान

क्रिकेट : IND vs AUS : फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार

क्रिकेट : IND vs AUS FINAL : वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित हुकुमी एक्का काढणार! ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडणार

क्रिकेट : IND vs AUS : टीम इंडियाला रोखणे आता खूप कठीण; सौरव गांगुलीने सांगितली भारताची 'दादा'गिरी

क्रिकेट : IND vs AUS FINAL : 'खेळ' खेळपट्टीचा! IND vs PAK सामन्यातील पिचवर थरार; कोणाला होणार फायदा?

क्रिकेट : यंदाचा विश्वचषक भारताचाच? २०११ ला घडले तसेच घडतेय! १२ वर्षांनी जुळून आलेत ९ अजब योगायोग

क्रिकेट : भारताने ५७ वेळा ऑस्ट्रेलियाला हरवलेय, पण वर्ल्ड कप फायनलची गोष्ट वेगळी! इथे खरी कसोटी

व्यापार : WC 2023: अहमदाबादमध्ये एका दिवसाचं भाडं ₹२ लाखांवर, विमानाच्या तिकिटांचे दरही गगनाला भिडले

क्रिकेट : IND vs PAK मॅचदरम्यान हाणामारी! महिला पोलिसाने थप्पड मारताच प्रेक्षकानेही उचलला हात, VIDEO