शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : KKR vs GT : एका षटकात मारले ५ षटकार; रिंकू सिंग झाला हिरो, गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर 

क्रिकेट : IPL पाहायला जाताय सांभाळा! पोलिसांनी केलं सावधान; नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडला धक्कादायक प्रकार

क्रिकेट : IPL 2023 : सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! २०,००० रुपयांचं प्रीमियम तिकीट, शुबमन गिलची भारी रिॲक्शन 

क्रिकेट : IPL च्या उद्घाटनात अरजितच्या गाण्याचा 'सूर', तमन्ना-रश्मिकाचा 'जलवा', पाहा सुवर्णक्षण video

क्रिकेट : IPL 2023, CSK vs GT Live : भाई, MS Dhoniसाठी गर्लफ्रेंडला सोडून आला! गुजरात टायटन्सचं होम ग्राऊंड, पण हवा 'थाला'ची; Photo

क्रिकेट : उत्साह शिगेला! IPLच्या पहिल्या सामन्यासाठी 'अहमदाबाद' सज्ज; चाहते म्हणाले, रोहित शर्मा कुठंय?

क्रिकेट : IPLच्या उद्घाटन समारंभात हॉट अभिनेत्रींचा 'जलवा', नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार भव्य कार्यक्रम

व्यापार : मोदी सरकार मजुरांना देणार मोठं गिफ्ट? दरमहा मिळणार १०,००० रुपये, संसदेत काय उत्तर दिलं वाचा

क्रिकेट : India Vs Australia : शुभमन गिलचा उत्तुंग षटकार आणि मैदानात रंगला ड्रामा, बराच वेळ थांबला खेळ, अखेर...

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live : क्रिकेट मॅच की पॉलिटिकल रॅली? खेळाडूंना वॉर्म अपसाठी मैदानाबाहेर पाठवले, पण ३००० पोलिसांच्या बंदोबस्तात कुत्र्याने सर्वांना चकवले