शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

आंतरराष्ट्रीय : श्रीलंकेतील सात राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत, 'हे' आहे कारण...

राजकारण : “मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते, पण...”; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

राजकारण : 'मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले; राजीव गांधींचे स्थान कधीच हलणार नाही'

राजकारण : केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल; काँग्रेसची टीका

राजकारण : “अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवावे, जनतेची मोठी मागणी”; PM मोदींना टोला

क्रिकेट : IPL 2021, RCB Vs DC T20 Live : एबी डिव्हिलियर्सच्या आतषबाजीनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आलं वादळ; थरकाप उडवणारा Video

क्रिकेट : IND vs ENG : भारत-इंग्लंड सामना पाहणे पडले महागात; IIM Ahmedabad च्या २८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

क्रिकेट : IND vs ENG, 3rd Test : भारत-इंग्लंड सामने थांबवा, अन्यथा आत्महत्या करीन; नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला आला फोन अन्...

क्रिकेट : Ind vs Eng: तिसऱ्या टी-२० साठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश बंदी, कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने निर्णय

क्रिकेट : KL Rahul : ज्या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी असं असेल तिथे 'राहुल' चांगली कामगिरी कशी करेल, मीम्स व्हायरल