शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाशिक ऑक्सिजन गळती

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Read more

नाशिक : Nashik Oxygen Leakage: ऑक्सिजन गळती दुर्घटनेला जबाबदार कोण? नाशिकच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकाचे आंदोलन

नाशिक : झाकीर हुसेन रुग्णालयात टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरू

महाराष्ट्र : Lokmat Exclusive: नाशिकची ऑक्सिजन गळती दुर्घटना CCTV | Nashik Hospital Oxygen Leak | Maharashtra

नाशिक : ऑक्सिजनप्रकरणी ठेकेदाराला समितीची प्रश्नावली

नाशिक : झाकीर हुसेन रुग्णालयाला आठवले यांनी दिली भेट

नाशिक : ऑक्सिजन गळती प्रकरणात झारीतील शुक्राचार्य सापडतील?

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना कशी घडली? पाहा सीसीटीव्हीचे एस्क्लुझिव्ह फुटेज

नाशिक : ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

संपादकीय : थाळ्या-टाळ्या... आणि ऑक्सिजनच्या नळ्या!

नाशिक : ऑक्सिजन गळती;  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा